Ferfar #2095 · खलालपिंप्री
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/1
- Talathi
- मांगीलाल मोहन राठोड
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
मा.तहसीलदार नेवासा यांचेकडील आदेश क्रं.कावि/कुका/1216/2026 नेवासा दि.06/05/2026 व शासन परिपत्रक क्र.टिएनसी 04/2013/प्र.क्र.196/ज1,दि. 16/01/2014 नुसार मौजे खलालपिंप्री येथील गट नंबर 17/1 क्षेत्र 0 हे 88 आर,आकार रु.2.75 रु.पै ही जमीन कुळास मिळून सक्षम अधिकार तहसिलदार तथा शेतजमीन न्यायधिकरण नेवासा यांचा निकाल होऊन खरेदीखते वैध ठरवून 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असल्याने व शासन परिपत्रक क्रं.जमिन 2025/प्र.क्र.336/जमिन-01 (ई-1379234) दिनांक 16 जुलै 2026 अर्जदार यांना जमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम भरण्याची अट रद्द करणेत आलेली आहे.त्यामुळे मी तहसिलदार नेवासा उक्त मौजे खडंके येथे गट नंबर 17/1 क्षेत्र 0 हे 88 आर,आकार रु.2.75 रु.पै च्या इतर हक्कातील सक्षम प्राधिकरणाच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-सिलिंग कायद्याअंतर्गतवाटप जमिन जमिन कु.का.क.43 प्र.नविन शर्त असा शेरा कमी करून जी भोगवटादार वर्ग 2 ची भोगवाटादार वर्ग 1 करण्यास परवानगी देणेत येत आहे.
आदेशावरून नोंद.