Ferfar #2097 · खलालपिंप्री
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
मा.तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्रं.वाटप/एसआर/128/2026 नेवासा दि.29/10/2026 अन्वये अर्जदार 1)संजय अशोक जाधव 2)रमेश नाना जाधव 3)किशोर अशोक जाधव 4)सुमन अशोक जाधव 5)सुलोचना शिवाजी माने 6)ताराबाई नाना जाधव 7)सुभद्राबाई वसंत कुताळ 8)लताबाई दिलीप कदम यांचे म.ज.म.अधि.1966 चे कलम 85 अन्वये जमीन विभाजनास अर्ज आला त्यावरून मा.तहसीलदार साहेब नेवासा यांनी सर्व अटी व शर्तीस अधीन राहून खालील प्रमाणे जमीन विभाजनास परवानगी दिली ती पुढीलप्रमाणे,
1)संजय अशोक जाधव यांच्या हिश्यास आलेली मिळकत ग.नं.29 पै.क्षेत्र 0.7450 आर ,आकार 2.30 पै.वाटपाने देण्यात आली.
2)रमेश नाना जाधव यांच्या हिश्यास आलेली मिळकत ग.नं.29 पै.क्षेत्र 0.7450 आर ,आकार 2.25 पै.तसेच ग.नं.52 पै.क्षेत्र 0.5850 आर ,आकार 1.58 पै.वाटपाने देण्यात आली.
3)किशोर अशोक जाधव यांच्या हिश्यास आलेली मिळकत ग.नं.52 पै.क्षेत्र 0.5850 आर ,आकार 1.85 पै.वाटपाने देण्यात आली.
आदेशावरून नोंद.