सातबारा Watch

← खडके

Ferfar #6745 · खडके

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
मांगीलाल मोहन राठोड
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026 फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- मार्कस आनंदा सोनकांबळे रा. खडके (खाता क्रमांक1847) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 173, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अनीता संतोष भांगे ,अमोल लक्ष्मण भांगे (खाता क्रमांक :-2106) गट/सर्व्हे क्रमांक 173 सामाईकात लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर.चौ.मी सदर क्षेत्र हे जुन्या वाग वहिवाटीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह विक्री केलेले आहे. यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6357 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 740000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्रं.2 वरून नोंद.