सातबारा Watch

← नेवासा बुद्रूक

Ferfar #14849 · नेवासा बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
517, 85/1, 85/2/अ
Talathi
अशोक दशरथ कैदके
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसूली/672//2026 दिनांक 30/06/2026 व तहसील कार्यालय नेवासाक्र.कावि/कु.का./1654/2026 दिनांक 06/07/2026 नुसार श्री संत नागेबाबा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.नेवासा यांचे थकबाकी पोटी कर्जदार 1. रोहन सुनिल सोनवणे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 00 आर , 85/2/अ क्षेत्र 0 हे 55 आर , जामीनदार संगीता सुनील सोनवणे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 02 आर , नागेश राजेंद्र दौले गट नंबर 517 क्षेत्र 0 हे 42 आर वर र.रु.1571974/- थकबाकी पोटी या मिळकतीमध्ये असलेल्या क्षेत्रावर स्थावर मालमत्ता जप्तीची नोंद घेतली. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसूली/672//2026 दिनांक 30/06/2026 व तहसील कार्यालय नेवासाक्र.कावि/कु.का./1654/2026 दिनांक 06/07/2026 यांचेकडील शेरा वरून नोंद.