Ferfar #14874 · नेवासा बुद्रूक
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 605/2
- Talathi
- अशोक दशरथ कैदके
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
वाटणीपत्राने लिहुन ठेवणार :-
इतर माहितीः मौजे नेवासा बुद्रुक, ता. नेवासा येथील गट नं.598 क्षेत्र 3 हे 91 आर आकार 19 रु 90 पैसे यापैकी खाते क्र.2703 मधील आमचे सामाईक मालकीचे 0 है 48.75 आर व खाते नं. 3712 मधील बापु अंबादास शेंडगे यांचे नावावरील 0 हे 49 आर असे एकुण 0 हे 97.75 आर क्षेत्र असुन त्याचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून ठेवणार नं.2 अशोक अंबादास शेंडगे यांच्या हिस्सास गट नंबर 598 मधील 0 हे 97.75 आर क्षेत्र आजरोजी कायम स्वरुपी वाटपाने दिलेले आहे. वाटणीपत्र लिहुन ठेवणार नं. 1 बापु अंबादास शेंडगे, लिहुन ठेवणार नं.3 कोंडाबाई अंबादास शेंडगे व लिहुन ठेवणार नं.4 अलका गहिनीनाथ लोंढे यांना शेतजमीन गट नंबर 598 मध्ये कोणताही हिस्सा घेणे नाही त्यांनी त्यांचा हिस्सा लिहुन ठेवणार नं.2 यांचे हिश्यास सोडुन दिला आहे. (गट नंबर 598) 2) पालिकेचे नाव:अहिल्यानगर z.p. इतर वर्णन, इतर माहितीः, इतर माहितीः मौजे नेवासा बुद्रुक, ता. नेवासा येथील बिनशेती गट नं.605/2 क्षेत्र 20.00.00 आर.चौ. मी आकार 100 रु 00 पैसे हे संपुर्ण वाटणीपत्र लिहुन ठेवणार नं. 1 व लिहुन ठेवणार नं.2 यांचे मालकीचे क्षेत्र असुन त्याचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे. वाटणीपत्र लिहुन ठेवणार नं.1 बापु अंबादास शेंडगे यांच्या हिस्सास गट नंबर 605/2 मधील 10.00.00 आर.चौ.मी व लिहुन ठेवणार नं.2 अशोक अंबादास शेंडगे यांचे हिश्याचे संपुर्ण 10.00.00 आर.चौ.मी असे एकुण 20.00.00 आर.चौ.मी क्षेत्र आजरोजी कायम स्वरुपी वाटपाने दिलेले आहे. वाटणीपत्र लिहुन ठेवणार नं.2 अशोक अंबादास शेंडगे यांना बिनशेती गट नंबर 605/2 मध्ये कोणताही हिस्सा घेणे नाही त्यांनी त्यांचा हिस्सा लिहुन ठेवणार नं.1 यांचे हिश्यास सोडुन दिला आहे.
यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3037 दिनांक 01/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.
सूची क्रमांक 2 वरुण नोंद