Ferfar #14883 · नेवासा बुद्रूक
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 297
- Talathi
- अशोक दशरथ कैदके
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
पराग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर यांचेकडील जा.क्र.मंचर शाखा 67/2026-27 दिनांक 14/10/2026 अन्वये पराग नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्जदार मे. कोमल मिल्क ऑण्ड मिल्क प्रॉडक्टस् करिता पार्टनर श्री पोपट कुंडलिक सोनवणे व सौ अनिता पोपट सोनवणे व सहकर्जदार श्री निवृत्ती यादव बेंद्रे यांच्या थकीत कर्जापोटी जप्ती आदेशान्वये खालिल मिळकत जप्त करणेत आली होती
(मौजे नेवासा बु येथील सहकर्जदार यांचे. खाते क खाते क ५१६ गट क २९७ पै क्षेत्र १ हे ५७आर.०० क्षेत्र)तरी सदर कर्जदार यांनी पराग नागरी सहकारी पतसंस्था मंचर या संस्थेचे कर्ज संपुर्ण बेबाकी केले असून सदरच्या स्थावर मिळकतीवरील जप्तीचा बोजा नोंद कमी करणेत यावी असे आदेशावरून नोंद