सातबारा Watch

← नेवासा बुद्रूक

Ferfar #14892 · नेवासा बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1009/पै/2
Talathi
अशोक दशरथ कैदके
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 तहसीलदार नेवासा यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ प्रमाणे दिलेल्या आदेश क्रमांक : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे/2093/2026 दिनांक :13/08/2026 प्रमाणे या गावातील खाली नमूद केलेल्या स.क्र./ग.क्र. चे आवश्यक नवीन ७/१२ संगणकीकृत करण्यात आले आहेत. स.क्र./ग.क्र. : 1009/पै/2, लागवडीयोग्य क्षेत्र : 2.0000 आकारणी :6.08 पोटखराबा क्षेत्र : 0.0000 एकक : हे.आर.चौ.मी भूधारणा : भोगवटादार वर्ग -1 खाता क्रमांक : 5414 नाव : पार्वतीबाई मोहन जाधव क्षेत्र : 2.00 आकरणी : 6.08 या प्रमाणे दुरुस्ती करणे बाबत चा आदेश पाहून आदेशाने नवीन ७/१२ तयार करणेची नोंद घेतली. मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांचेकडील क्रमांक /सा.प्र/महा लो.ह.अधि. 2015/09/2025 दि. 30/7/2025 व दि. 4/8/2025 रोजी. आयोजिण बैकीतील आदेश. मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर क्र.कु.का/ कक्ष 10 क/प्रक्र./ई 2524721/2026 दि. 20/7/2026 मा. तहसिलदार, नेवासा यांचेकडील पत्र कु. कावि/कुका/2093/2026 दि. 13/8/2026 मा. उपअधीक्षक भूमी अभिलेख, नेवासा यांचेकडील क्र.भूमापन / नेवासा बु. / गट नंबर 1009 व 1011/2026 दिनांक 29/7/2026 जा.क्र. 1050/2026 अन्वये मौजे नेवासा बु. येथील गट नं. 1009 हा मुळ योजना पत्रकानुसार खालीलप्रमाणे तयार झालेला आहे जुना सर्वे नं. ५६६ चा गट नं. 1009/1 चे क्षेत्र 7.72 हे. व जुना सर्वे नं. 471 चा गट नं. 1009/2 चे क्षेत्र 2.00 हे. असे एकूण 9.72 हेक्टर चे क्षेत्र गट नं 1009 चे होते. गट नं. 1009/2 चे उतार्‍यावर महसूल दप्तरी गट नं. 1009/2 खोडून त्याच गट नं. 1011 असा परस्पर बदल करण्यात आला. सदरचा बदल हा कोणत्या आदेशान्वये कोणत्या फेरफारने करण्यात आला त्याचा बोध होत नाही. सदरच्या बदला कामी उपअधीक्षक भूमी अभिलेख, नेवासा यांच्याकडून आदेश करण्यात आलेला नाही. गट नं. 1011 खाते नं. 183 वर देण्यात आलेमुळे आदेशाशिवाय व फेरफारशिवाय गट नं. 1009/2 च्या उताऱ्यावर खाडाखोड करून दिल्याने गट नं. 1011 चा उतारा बंद करण्यात आला वरिलप्रमाणे सर्वे ५६६ चा गट नं. 1009/1 चे क्षेत्र 7.72 हे. व सर्वे 471 चा गट नं. 1009/2 क्षेत्र 2.00 हे. असे एकूण 9.72 हे. च्या क्षेत्राचे उतारे चालू असणे आवश्यक आहे. असे संदर्भ क्र. 4 अन्वये अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे वरील संदर्भिय क्र. 1 ते 4 नुसार अर्जदार यांचे मुळ गट नं. 1009/1 व 1009/2 चे एकूण क्षेत्र 9 हे 72 आर पैकी 2.00 हेक्टरच्या उतारा बंद असल्याचे दिसून येत असल्याने सदरचा उतारा पुनर्जीवित करणे उचित होईल. त्यानुसार सर्वे क्र. 471 चा गट नं 1009/2 क्षेत्र 2.00 हे. चा फेरफार नंबर 726 नुसार पार्वतीबाई मोहन जाधव या नावे नवीन तयार करण्यात आला असे आदेशावरून नोंद.मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांचेकडील क्रमांक /सा.प्र/महा लो.ह.अधि. 2015/09/2025 दि. 30/7/2025 व दि. 4/8/2025 रोजी. आयोजिण बैकीतील आदेश. मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर क्र.कु.का/ कक्ष 10 क/प्रक्र./ई 2524721/2026 दि. 20/7/2026 मा. तहसिलदार, नेवासा यांचेकडील पत्र कु. कावि/कुका/2093/2026 दि. 13/8/2026 मा. उपअधीक्षक भूमी अभिलेख, नेवासा यांचेकडील क्र.भूमापन / नेवासा बु. / गट नंबर 1009 व 1011/2026 दिनांक 29/7/2026 जा.क्र. 1050/2026 अन्वये मौजे नेवासा बु. येथील गट नं. 1009 हा मुळ योजना पत्रकानुसार खालीलप्रमाणे तयार झालेला आहे जुना सर्वे नं. ५६६ चा गट नं. 1009/1 चे क्षेत्र 7.72 हे. व जुना सर्वे नं. 471 चा गट नं. 1009/2 चे क्षेत्र 2.00 हे. असे एकूण 9.72 हेक्टर चे क्षेत्र गट नं 1009 चे होते. गट नं. 1009/2 चे उतार्‍यावर महसूल दप्तरी गट नं. 1009/2 खोडून त्याच गट नं. 1011 असा परस्पर बदल करण्यात आला. सदरचा बदल हा कोणत्या आदेशान्वये कोणत्या फेरफारने करण्यात आला त्याचा बोध होत नाही. सदरच्या बदला कामी उपअधीक्षक भूमी अभिलेख, नेवासा यांच्याकडून आदेश करण्यात आलेला नाही. गट नं. 1011 खाते नं. 183 वर देण्यात आलेमुळे आदेशाशिवाय व फेरफारशिवाय गट नं. 1009/2 च्या उताऱ्यावर खाडाखोड करून दिल्याने गट नं. 1011 चा उतारा बंद करण्यात आला वरिलप्रमाणे सर्वे ५६६ चा गट नं. 1009/1 चे क्षेत्र 7.72 हे. व सर्वे 471 चा गट नं. 1009/2 क्षेत्र 2.00 हे. असे एकूण 9.72 हे. च्या क्षेत्राचे उतारे चालू असणे आवश्यक आहे. असे संदर्भ क्र. 4 अन्वये अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे वरील संदर्भिय क्र. 1 ते 4 नुसार अर्जदार यांचे मुळ गट नं. 1009/1 व 1009/2 चे एकूण क्षेत्र 9 हे 72 आर पैकी 2.00 हेक्टरच्या उतारा बंद असल्याचे दिसून येत असल्याने सदरचा उतारा पुनर्जीवित करणे उचित होईल. त्यानुसार सर्वे क्र. 471 चा गट नं 1009/2 क्षेत्र 2.00 हे. चा फेरफार नंबर 726 नुसार पार्वतीबाई मोहन जाधव या नावे नवीन तयार करण्यात आला असे आदेशावरून नोंद.