सातबारा Watch

← नेवासा बुद्रूक

Ferfar #14897 · नेवासा बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
461/2/अ
Talathi
अशोक दशरथ कैदके
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 महाराष्ट्र शासन महसूल वनविभाग परिपत्रक क्रमांक 3092/प्र.क्र./25/ल-6 दि.6 मे 1992, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य क्र.कावि 3806/2002 दि-10/05/2006,महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये 1.वत्सला नामदेव हापसे 2.बेबी किशोर हापसे 3.विजया बाळासाहेब हापसे 4.पद्मावती चांगदेव उबाळे 5.वेणु विजयकुमार पवळे 6.मंगल अशोक तोडमल 7. किशोर नामदेव हापसे यांनी अर्ज दिला कि, मौजे नेवासा बुद्रुक येथील आमचे नावावरील गट नंबर 461/2/अ पैकी जमिनीचे खालीलप्रमाणे घरघुती कुटुंब व्यवस्थापनासाठी वाटप करून देत आहोत. 1. बेबी किशोर हापसे यांना गट नंबर 461/2/अ पैकी 2 हे 04 आर क्षेत्र अर्ज, महाराष्ट्र जमिन महसूल वनविभाग परिपत्रक क्रमांक 3092प्र. क्र. 25/ल-6दि.6मे 1992,नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य क्र./कावि/3806/ 2002दिनांक 10/05/2006चे शासन परिपत्रकानुसार नोंद