Ferfar #14899 · नेवासा बुद्रूक
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- अशोक दशरथ कैदके
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी :-कानिफनाथ नागरी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नेवासा खु., स्थावर मालमत्ताक जप्ती आदेश :- कर्जदार :-श्री पठाण अमानुल्ला रवॉन यांच्या साठी आदेश जामिनदार / मिळकतदार :- श्री ज्ञानदेव जाखुजी कोकणे यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद
लिहुन देणार : ज्ञानदेव जाखुजी कोकणे रा. नेवासा बुद्रूक यांनी दिनांक 30/09/2007 प्रमाणे रक्कम रुपये 15358.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव जाखुजी कोकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १०७१६ दिनांक 30/09/2007 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15358.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.