सातबारा Watch

← नेवासा बुद्रूक

Ferfar #14904 · नेवासा बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
438
Talathi
अशोक दशरथ कैदके
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 लिहून देणार : महिंद्र होम फायनास श्रीरामपूर लिहून घेणार : वेणुबाई बाप्पुसाहेब बाचकर गट नंबर/ सर्वे नंबर 438 वरील महिंद्र फायनास श्रीरामपूर यांचेकडून दिनांक 11/01/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महिंद्र फायनास श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र.8434514 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेच्या पत्रावरून नोंद