सातबारा Watch

← पाचेगांव

Ferfar #12462 · पाचेगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
128/2, 132/2/अ, 135/1/ड, 135/2, 137/1
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : भोकर वि.का.सह.सेवा संस्था मर्या.,भोकर ता.श्रीरामपुर लिहुन देणार : संगिता विलास शिंदे रा. पाचेगांव यांनी वि.का.सो.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 128/2,132/2/अ,135/1/ड,135/2,137/1 क्षेत्र 7.0550 आर वर रक्कम रुपये 4500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.