Ferfar #12463 · पाचेगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : भोकर वि.का.सह.सेवा संस्था मर्या.,भोकर ता.श्रीरामपुर
लिहुन देणार : कैलास माणिक शिंदे रा. पाचेगांव यांनी वि.का.सो.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 113/2/अ,120/2/अ,128/2,136/3,137/2/अ क्षेत्र 6.6700 आर वर रक्कम रुपये 4875000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.