सातबारा Watch

← पाचेगांव

Ferfar #12469 · पाचेगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
179/1
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा पाचेगाव ता.नेवासा लिहुन देणार : सागर दौलत तुवर रा. पाचेगांव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडील दस्त क्रमांक 392 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/1 क्षेत्र 1.60 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर दौलत तुवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा पाचेगाव यांचेकडील बँक प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा पाचेगाव यांचेकडील बँक प्रतिज्ञापत्र वरून नोंद.