सातबारा Watch

← पुनतगांव

Ferfar #4943 · पुनतगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
4/3
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- पांडुरंग अशोक वाकचौरे ,शिवाजी अशोक वाकचौरे - - -रा. पुनतगांव(खाता क्रमांक1560) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमित बापुसाहेब काळे , (खाता क्रमांक :-1801)गट/सर्व्हे क्रमांक 4/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी इतर माहिती : मौजे पुनतगाव ता.नेवासा येथील गट नंबर 4/3 क्षेत्र 0 हे 33 आर खराबा 0 हे 13 आर आकार 0 रु 45 पैसे यापैकी लिहुन देणार यांचे सामाईक मालकीचे संपुर्ण 0 हे 22 आर ख. 0 हे 08 आर क्षेत्र लिहुन घेणार यांना कायम खरेदीने विक्री केले आहे. तसेच जुन्या वाग वहीवाटीच्या रस्त्याचे जाणे येणेचे हक्कासह. यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6576 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरून नोंद.