सातबारा Watch

← पुनतगांव

Ferfar #4948 · पुनतगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
109/2/अ, 109/2/ब, 133/3
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 श्री सतीश फकिरा वरुडे रा.पुनतगाव यांनी अर्ज करून दिला कि,माझा मुलगा नामे ओम सतीश वरुडे याच्या नावे मौजे पुनतगाव ता.नेवासा येथील गट/सर्व्हे नं 133/3,109/2/अ,109/2/ब मध्ये क्षेत्र जमीन असुन त्याच्या नावासमोरील माझे नाव अ.पा.क. म्हणून लागलेले आहे, तरी ओम सतीश वरुडे याची जन्मतारीख 16/02/2008 असुन आज रोजी तो सज्ञान झाला असल्याने त्याच्या नावासमोरील अ.पा.क नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज सादर केला आहे.सतीश फकिरा वरुडे यांनी ओम सतीश वरुडे यांचा वयाचा पुरावा म्हणुन आधार कार्ड झेरॉक्स,जन्म दाखला झेरॉक्स,दाखल केलेवरून तसेच अर्ज करून दिलेवरून अ.पा.क शेरा कमी केला आहे.