सातबारा Watch

← नेवासा खुर्द-1

Ferfar #20046 · नेवासा खुर्द-1

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
15/2/ब/31, 169/3/त
Talathi
पल्लवी रामचंद्र पवार
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी :-कानिफनाथ नागरी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नेवासा खु., स्थावर मालमत्ताक जप्ती आदेश :- कर्जदार :-श्री. खान राजु यासीन यांच्या साठी आदेश जामिनदार / मिळकतदार :- सौ. मोहिणी मोहिणीराज जाधव यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद लिहुन देणार : मोहिनी मोहिनीराज जाधव   रा. नेवासा खुर्द-1 यांनी दिनांक 18/09/2007 प्रमाणे रक्कम रुपये 43732.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/2/ब/31,169/3/त वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहिनी मोहिनीराज जाधव   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४४/२०११ दिनांक 18/09/2007 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 43732.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.