Ferfar #20047 · नेवासा खुर्द-1
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 241/13
- Talathi
- पल्लवी रामचंद्र पवार
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी :-कानिफनाथ नागरी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नेवासा खु., स्थावर मालमत्ताक जप्ती आदेश :- कर्जदार :-श्री सापते भाऊसाहेब गणपत यांच्या साठी आदेश जामिनदार / मिळकतदार :- सौ स्वती सुनिल गरुड यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद
लिहुन देणार : स्वाती सुनिल गरुड रा. नेवासा खुर्द-1 यांनी दिनांक 01/04/2007 प्रमाणे रक्कम रुपये 9814.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241/13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वाती सुनिल गरुड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७०५२ दिनांक 01/04/2007 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9814.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.