सातबारा Watch

← नेवासा खुर्द-1

Ferfar #20053 · नेवासा खुर्द-1

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
951/2
Talathi
पल्लवी रामचंद्र पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 रिकन्व्हेन्स : रिकन्व्हेन्स लिहून देणार : मा.शाखाधिकारी साहेब मा.व्यवस्थापक, लोकनेते स्व मारुतरावजी घुले पा ग्रा बि शे पतसंस्था मर्या नेवासा खु ता नेवासा रिकन्व्हेन्स लिहून घेणार : संजय रामकृष्ण पोतदार यांनी सर्व्हे क्रमांक : 951/2 तपशिल : लोकनेते स्व मारुतरावजी घुले पा ग्रा बि शे पतसंस्था मर्या नेवासा खु ता नेवासा 11617 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून त्याचे आज रोजी रिकन्व्हेन्स करून दिले असे दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 5407/2026 दि.04/09/2026 च्या सूची क्रमांक 2 वरून नोंद