सातबारा Watch

← नेवासा खुर्द-1

Ferfar #20115 · नेवासा खुर्द-1

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
143/2
Talathi
पल्लवी रामचंद्र पवार
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- सिद्धार्थ संजय सुखधान रा. (खाता क्रमांक9211) यांचे गट/सर्व्हे क्रमांक143/2, बिगरशेती क्षेत्र 19.7624 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोनिका बाळु चक्रनारायण , (खाता क्रमांक :-10303)गट/सर्व्हे क्रमांक 143/2 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी मौजे नेवासा खुर्द ता. नेवासा येथील बिनशेती गट नंबर 143/2 क्षेत्र 37.00.00 आर चौ.मी. आकार 13320 रु. 00 पैसे या संपुर्ण बिनशेती क्षेत्रापैकी लिहुन देणार यांचे नावाचे बिनशेती क्षेत्रापैकी प्लॉट क्र.10 क्षेत्र 0.92.93 आर.चौ. मी. म्हणजेच 1000.00 चौ. फुट बिनशेती क्षेत्र तदंगभुत वस्तुसह, आजरोजी कायम खरेदीखताने लिहुन घेणार यांना विक्री केलेले असुन प्रत्यक्ष कब्जात दिलेले आहे यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6693 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.