सातबारा Watch

← नेवासा खुर्द-1

Ferfar #20135 · नेवासा खुर्द-1

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
642/1
Talathi
पल्लवी रामचंद्र पवार
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : वडाळा महादेव वि.कार्य.सह.(विकास) सेवा संस्था मर्या, वडाळा महादेव ता. श्रीरामपूर लिहुन देणार : सुनिता विजय जेजुरकर रा. नेवासा खुर्द-1 यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 642/1 क्षेत्र 0.67 हे. आर वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.