Ferfar #3245 · पिचडगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2/ब
- Talathi
- अशोक बबन गाडेकर
- First seen
- 2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : संत ज्ञानेश्वर रुरल को.ऑफ.क्रेडीट.सोसा.लि. शाखा-मुकिंद्पूर, ता.नेवासा जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : लक्ष्मण प्रभाकर पुंड रा. पिचडगांव यांनी संत ज्ञानेश्वर रुरल को.ऑफ.क्रेडीट.सोसायटी.लि. शाखा-मुकिंद्पूर. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 45/2/ब क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.