सातबारा Watch

← मक्तापुर

Ferfar #4832 · मक्तापुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
85/2, 85/3/अ
Talathi
अशोक बबन गाडेकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : भानसहिवरा वि.का.सेवा.सहकारी संस्था मर्या. लिहुन घेणार : लक्ष्मण भानुदास लहारे तपशील,मौजे मक्तापूर येथील ग.नं.85/2 वरील फेरफार नं.2742,3575,3747,4118 व ग.नं.85/3/अ वरील फेरफार नं.1421,3575,3747,4118,569 पूर्ण व्याजासह भरणा केला असल्याने सोसायटीचे दि.08/10/2026 चे पत्रावरून बोजा कमी केला. सोसायटीचे दि.08/10/2026 चे पत्रावरून नोंद.