सातबारा Watch

← मक्तापुर

Ferfar #4833 · मक्तापुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
136/1/ब
Talathi
अशोक बबन गाडेकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 लिहुन घेणार : भानसहिवरा वि.का.सेवा.सह.सोसायटी लि.भानसहिवरा ,ता.नेवासा, जि.अहिल्यानगर लिहुन देणार : सरुनाथ तुकाराम महानोर रा. मक्तापुर यांनी भानसहिवरा वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 136/1/ब क्षेत्र 0.5200 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.