सातबारा Watch

← मुकींदपुर

Ferfar #10658 · मुकींदपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
101/1/अ/2
Talathi
आकाश राजेंद्र जोशी
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-10-2026 लिहुन देणार:- 1) सलीम समशेदखॉ पठाण रा.भोकर भामाठाण रोड पठाण वस्ती भोकर ता.श्रीरामपुर (खाता क्रमांक2381) गट/सर्व्हे क्रमांक101/1/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 2) मोहन विठ्ठल गाढे रा.कारेगाव रोड वडजाई वस्ती भोकर ता.श्रीरामपुर(खाता क्रमांक2380) यांचे गट/सर्व्हे क्रमांक101/1/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) असिफ अशपाक शेख रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी (खाता क्रमांक :-4426)गट/सर्व्हे क्रमांक 101/1/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील व मुकिंदपुर ग्रामपंचायत हद्दीतील बखळ प्लॉट जागा मिळकत यांसी गट नं.101/1/अ/2 पैकी लिहुन देणार नं.1 यांचे मालकीचे क्षेत्र हे 00.02.00 आर याचे चौरस मीटर 200 चौ.मी.यांसी आकार 00 रु 03 पैसे प्रमाणे तसेच गट नं.101/1/अ/2 पैकी लिहुन देणार नं.2 यांचे मालकीचे क्षेत्र हे 00.02.00 आर याचे चौरस मीटर 200 चौ.मी.यांसी आकार 00 रु 03 पैसे प्रमाणे असे एकुण क्षेत्र हे 00.04.00 आर याचे चौरस मीटर 400 चौ.मी.यांसी आकार 00 रु 06 पैसे प्रमाणे . दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5804 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5804 दिनांक 24/09/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.