सातबारा Watch

← मुकींदपुर

Ferfar #10671 · मुकींदपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
73/1/ए/2
Talathi
आकाश राजेंद्र जोशी
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 गहाणखत - लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेवासा ता.नेवासा लिहुन देणार : 1) शरद बाणाभाऊ सुकाळकर रा.उस्थळ दुमाला ता.नेवासा 2) मे.सुकाळकर ट्रेडर्स प्रो.प्रा.शरद बाणाभाऊ सुकाळकर उस्थळ दुमाला ता.नेवासा तपशिल- मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 73/1/ए/2 क्षेत्रफळ 5.00.00 आर.चौ.मी.(500.00 चौ.मी.) आकार 50 रु 00 पैसे हे संपूर्ण क्षेत्र सदर कर्जास तारण गहाण दिले असे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 6102 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1790000/- कर्ज घेऊन क्षेत्र 5.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद बाणाभाऊ सुकाळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1790000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 6102 दिनांक 06/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.