सातबारा Watch

← मुकींदपुर

Ferfar #10673 · मुकींदपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
91/2/ब/14
Talathi
आकाश राजेंद्र जोशी
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026लिहुन देणार:- 1) संजय मुन्नालाल अग्रवाल प्रो.प्रा.गर्ग कन्स्टक्शन (मालक /प्रवर्तक) रा.मोती महन येरवडा आळंदी रोड पुणे (खाता क्रमांक1775) यांचे गट/सर्व्हे क्रमांक91/2/ब/14, बिगरशेती क्षेत्र 2.1325 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4821 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) देविदास सहादु वाघमारे रा.ढोरजळगाव शे ता.शेवगाव (खाता क्रमांक :-4432)गट/सर्व्हे क्रमांक 91/2/ब/14 बिगरशेती क्षेत्र 0.4821 आर.चौ.मी. यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील बिनशेती गट नंबर 91/2/ब/14 वर्ग 1 क्षेत्र 12.91.88 आर. चौ.मी. आकार 129 रु 00 पैसे यामधील श्री माऊली दर्शन बंगलो नंबर 15/1 जी भुखंडाचे क्षेत्रफळ 0.48.21 आर.चौ.मी.(519 चौ.फुट) व बंगला बांधकामाचे क्षेत्रफळ हे 0.49.61 आर.चौ.मी.(534 चौ.फुट) कायम खरेदी दिले आहे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6177 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6177 दिनांक 08/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.