Ferfar #10685 · मुकींदपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2/140/3/141/1/58
- Talathi
- आकाश राजेंद्र जोशी
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
1) विजय भास्करराव देशमुख रा.शेवगाव ता.नेवासा 2) ललित चंदनमल भंडारी रा.कुकाणा ता.नेवासा (खाता क्रमांक2396) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7/2/140/3/141/1/58, बिगरशेती क्षेत्र 19.4362 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.4787 आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) उषा संजय पवार रा.गेवराई ता.नेवासा (खाता क्रमांक :-4436)गट/सर्व्हे क्रमांक 7/2/140/3/141/1/58 बिगरशेती क्षेत्र 6.4787 आर.चौ.मी.
यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 7/2/140/3/141/1/58 क्षेत्र 19.43.62 आर.चौ.मी.( 1943.62 चौ.मी.) आकार 194.36 पैसे यापैकी पश्चिमेकडील 6.47.87 आर.चौ.मी.(647.87 चौ.मी.) हि बिनशेती मिळकत तुम्हांस कायम खरेदीखताने दिला आहे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6260 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1235000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6260 दिनांक 13/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.