Ferfar #10689 · मुकींदपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
1) नंदकुमार लक्ष्मणराव पाटील रा.नेवासा खुर्द ता.नेवासा 2) रविंद्र जगन्नाथ उंदरे रा.नविन चांदगाव,उस्थळ दुमाला ता.नेवासा 3) महेश विष्णु निपुंगे रा.मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक4174) यांचे 1) गट/सर्व्हे क्रमांक79/4/अ/7, बिगरशेती क्षेत्र 1.2161 आर.चौ.मी. पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2161 आर.चौ.मी. 2) गट/सर्व्हे क्रमांक79/4/अ/8, बिगरशेती क्षेत्र 1.2431 आर.चौ.मी. पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2431 आर.चौ.मी. 3) गट/सर्व्हे क्रमांक79/4/अ/9, बिगरशेती क्षेत्र 1.2375 आर.चौ.मी. पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2375 आर.चौ.मी. 4) गट/सर्व्हे क्रमांक79/4/अ/10, बिगरशेती क्षेत्र 1.2431 आर.चौ.मी. पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2431 आर.चौ.मी. 5) गट/सर्व्हे क्रमांक 79/4/अ/11, बिगरशेती क्षेत्र 1.2375 आर.चौ.मी. पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2375 आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) विठ्ठल कृपा इन्फ्रा बिल्ड कॉन तर्फे प्रो.प्रा. अरविंद विठ्ठल उंदरे रा.सावेडी ,अहिल्यानगर (खाता क्रमांक :-4438 1) )गट/सर्व्हे क्रमांक 79/4/अ/7 बिगरशेती क्षेत्र 1.2161 आर.चौ.मी. 2) गट/सर्व्हे क्रमांक 79/4/अ/8 बिगरशेती क्षेत्र 1.2431 आर.चौ.मी. 3) गट/सर्व्हे क्रमांक 79/4/अ/9 बिगरशेती क्षेत्र 1.2375 आर.चौ.मी. 4) गट/सर्व्हे क्रमांक 79/4/अ/10 बिगरशेती क्षेत्र 1.2431 आर.चौ.मी.5) गट/सर्व्हे क्रमांक 79/4/अ/11 बिगरशेती क्षेत्र 1.2375 आर.चौ.मी.
यांना 1) मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 79/4/अ/7 क्षेत्रफळ 1.21.61 आर.चौ.मी.आकार 12 रुपये 00 पैसे प्लॉट नंबर 7 संपूर्ण कायम खरेदी दिला आहे.2) मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 79/4/अ/8 क्षेत्रफळ 1.24.31 आर.चौ.मी.आकार 12 रुपये 00 पैसे प्लॉट नंबर 8 संपूर्ण कायम खरेदी दिला आहे. 3) मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 79/4/अ/9 क्षेत्रफळ 1.23.75 आर.चौ.मी.आकार 12 रुपये 00 पैसे प्लॉट नंबर 9 संपूर्ण कायम खरेदी दिला आहे. 4) मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 79/4/अ/10 क्षेत्रफळ 1.24.31 आर.चौ.मी.आकार 12 रुपये 00 पैसे प्लॉट नंबर 10 संपूर्ण कायम खरेदी दिला आहे. 5) मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 79/4/अ/11 क्षेत्रफळ 1.23.75 आर.चौ.मी.आकार 12 रुपये 00 पैसे प्लॉट नंबर 11 संपूर्ण कायम खरेदी दिला आहे.दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासाजिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6340 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6340 दिनांक 15/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.