Ferfar #10691 · मुकींदपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1/अ/2/91/1/क/प्लॉट
- Talathi
- आकाश राजेंद्र जोशी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
1) मयुर रामदास गोल्हार ,विजयाबाई रामदास गोल्हार च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.रामदास ऊर्फ रामनाथ गहिनीनाथ गोल्हार रा.कुकाणा ता.नेवासा (खाता क्रमांक3006) यांचे 1) गट/सर्व्हे क्रमांक91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./17, बिगरशेती क्षेत्र 1.6000 आर.चौ.मी. पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6000 आर.चौ.मी. 2) गट/सर्व्हे क्रमांक91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./19, बिगरशेती क्षेत्र 5.2593 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.2593 आर.चौ.मी 3) गट/सर्व्हे क्रमांक91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./18, बिगरशेती क्षेत्र 3.3200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3200 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्री रेणुकामाता मल्टी स्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि. तर्फे करिता श्री.हरिचंद्र अंबादास मोरे रा.रेणुकाभवन ,एकवीरा चौक,पाईपलाईन रोड,अहिल्यानगर (खाता क्रमांक :-4445 1) )गट/सर्व्हे क्रमांक 91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./17 बिगरशेती क्षेत्र 1.6000 आर.चौ.मी. 2) गट/सर्व्हे क्रमांक 91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./19 बिगरशेती क्षेत्र 5.2593 आर.चौ.मी. 3) गट/सर्व्हे क्रमांक 91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./18 बिगरशेती क्षेत्र 3.3200आर.चौ.मी.
यांना 1) मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./17 क्षेत्रफळ 1.60.00 आर.चौ.मी.आकार 16 रुपये 00 पैसे प्लॉट नंबर 17 संपूर्ण कायम खरेदी दिला आहे.2) मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./19 क्षेत्रफळ 5.25.93 आर.चौ.मी.आकार 53 रुपये 00 पैसे प्लॉट नंबर 19 संपूर्ण कायम खरेदी दिला आहे. 3) मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./18 क्षेत्रफळ 3.32.00 आर.चौ.मी.आकार 34 रुपये 00 पैसे प्लॉट नंबर 18 संपूर्ण कायम खरेदी दिला आहे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6395 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6395 दिनांक 16/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.
91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./17,91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./19,91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./18