सातबारा Watch

← मुकींदपुर

Ferfar #10692 · मुकींदपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
80/3/इ/23
Talathi
आकाश राजेंद्र जोशी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- 1) स्वप्निल चंद्रकांत चौधरी रा.श्रीहरी कृपा सोसायटी,दिंडोरी रोड.नाशिक (खाता क्रमांक2297) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/3/इ/23, बिगरशेती क्षेत्र 1.5226 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5226 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) प्रणिता प्रदिपकुमार महिंद्रकर रा.साईतेज कॉलनी,बायपोस्ट ऑफिस जवळ,मुकिंदपुर (खाता क्रमांक :-4440)गट/सर्व्हे क्रमांक 80/3/इ/23 बिगरशेती क्षेत्र 1.5226 आर.चौ.मी. यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील लिहुन देणार यांचे नावावरील बिनशेती गट नंबर 80/3/इ/23 क्षेत्र 1.52.26 आर.चौ.मी.हे संपूर्ण क्षेत्र सदरचे कर्जास तारण गहाण दिले असे. दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6525 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6525 दिनांक 23/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.