Ferfar #10693 · मुकींदपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/3/इ/4
- Talathi
- आकाश राजेंद्र जोशी
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
1) संजय चंपालाल मुनोत रा.भानसहिवरे ता.नेवासा (खाता क्रमांक2230) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/3/इ/4, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.50000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) अभिषेक विष्णु सोनटक्के रा.नेवासा खुर्द ता.नेवासा 2) सौरभ विष्णु सोनटक्के रा.नेवासा खुर्द ता.नेवासा (खाता क्रमांक :-4439)गट/सर्व्हे क्रमांक 80/3/इ/4 बिगरशेती क्षेत्र 1.50000 आर.चौ.मी.
यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील बिनशेती गट नं.80/3/इ/4 (प्लॉट नं.4) क्षेत्र 1.50.00 आर. चौ.मी.यांसी आकार 15 रु 00 पैसे हे संपूर्ण क्षेत्र वाग वहिवाटीच्या रस्त्याने जाण्या-येण्याच्या हक्कासह आज रोजी कायम खरेदीने देऊन पंचासमक्ष प्रत्यक्ष कब्जात दिले आहे.येणेप्रमाणे कायम खरेदीखत लिहुन दिले असे.सदर क्षेत्राची दक्षिण-उत्तर बाजु 15 मीटर व पुर्व-पश्चिम बाजु 10 मीटर अशी आहे.याचा ग्रामपंचायत मिळकत नं.944 क्षेत्र 1615 चौ.फुट (150.00 चौ.मी.) खुली जागा हि संपूर्ण मिळकत आज रोजी कायम खरेदीखताने दिले आहे. येणेप्रमाणे कायम खरेदीखत लिहुन दिले असे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6496 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6496 दिनांक 23/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.