Ferfar #10696 · मुकींदपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1/अ/2/91/1/क/प्लॉट
- Talathi
- आकाश राजेंद्र जोशी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
1) अक्षय रामदास गोल्हार रा.कुकाणा ता.नेवासा (खाता क्रमांक918) यांचे गट/सर्व्हे क्रमांक91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./24, बिगरशेती क्षेत्र 11.8200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.5055 आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) चैतन्य गुलाबराव नजन रा.मुकिंदपुर ता.नेवासा (खाता क्रमांक :-4444)गट/सर्व्हे क्रमांक 91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./24 बिगरशेती क्षेत्र 6.5055 आर.चौ.मी.
यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./24 क्षेत्रफळ 11.82.00 आर.चौ.मी.आकार 118 रुपये 20 पैसे प्लॉट नंबर 24 पैकी 6.50.55 आर.चौ.मी.(7000.00 चौ.फुट) पुर्वेकडील कायम खरेदी दिले आहे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6501 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1330000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6501 दिनांक 27/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.
91/1/अ/2/91/1/क/प्लॉट नं./24