सातबारा Watch

← मुकींदपुर

Ferfar #10699 · मुकींदपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
80/1/ब/19
Talathi
आकाश राजेंद्र जोशी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:- 1) विजयकुमार दावीद चांदेकर रा. पुणतांबा ता.राहाता(खाता क्रमांक1127) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/1/ब/19, बिगरशेती क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) सुनिल भानुदास पवार रा.नेवासा बु ता.नेवासा (खाता क्रमांक :-4443)गट/सर्व्हे क्रमांक 80/1/ब/19 बिगरशेती क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी. यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील बिनशेती गट क्रं.80/1/ब/19 प्लॉट क्रं.19 क्षेत्र - 1.15.50 आर.चौ.मी.आकार - 11.55 पैसे हे संपूर्ण बिनशेती प्लॉटचे क्षेत्र तदंगभुत वस्तुसह आज रोजी कायम खरेदीखताने लिहुन घेणार यांना विक्री केलेले असुन प्रत्यक्ष कब्जात दिलेले आहे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6615 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6615 दिनांक 28/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.