Ferfar #10708 · मुकींदपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/1/ड/1/2/15
- Talathi
- आकाश राजेंद्र जोशी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026
लिहुन देणार:-
1) माणिक गजाराम गुरसळ ,वैशाली माणिक गुरसळ च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.चंद्रकांत भास्कर पवार रा.पाथरे खुर्द पो.पढेगांव ता.राहुरी (खाता क्रमांक3847) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86/1/ड/1/2/15, बिगरशेती क्षेत्र 1.7819 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7819 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) धुळाबा भाऊसाहेब वाघमोडे रा.साईनाथ नगर लेकुरवाळी आखाडा ता.नेवासा (खाता क्रमांक :-4447)गट/सर्व्हे क्रमांक 86/1/ड/1/2/15 बिगरशेती क्षेत्र 1.7819 आर.चौ.मी.
यांना मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील निवासी बिनशेती गट नंबर 86/1/ड/1/2/15 मधील आमचे सामाईकातील मालकीचे संपूर्ण क्षेत्र 1.78.10 आर चौरस मीटर आकार 18 रु 00 पैसे हे आज रोजी लिहुन घेणार यांना कायम खरेदीखताने विक्री केले आहे.सदरचे क्षेत्र आज रोजी पंचासमक्ष लिहुन घेणार यांचे प्रत्यक्ष कब्जात दिले आहे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6688 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6688 दिनांक 30/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.