Ferfar #10709 · मुकींदपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/7/अ/1/1/ब
- Talathi
- आकाश राजेंद्र जोशी
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
गहाणखत -
लिहुन घेणार : मा.व्यवस्थापक , लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पा. ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.नेवासा खुर्द ता.नेवासा
लिहुन देणार : 1) बाळासाहेब धोंडीराम केदारे रा.मुकिंदपुर ता.नेवासा 2) आदित्य बाळासाहेब केदारे रा. मुकिंदपुर ता.नेवासा तपशिल- मौजे मुकिंदपुर ता.नेवासा येथील गट नंबर 72/7/अ/1/1/ब पैकी जामिनदार आदित्य बाळासाहेब केदारे यांचे नावावरील क्षेत्र 3.00.00 आर.चौ.मी.आकार 30 रु 00 पैसे हे संपूर्ण क्षेत्र यासी ग्रामपंचायत मिळकत नंबर 1748 त्यावरील असलेल्या बांधकाम व सहान जागेसह तदंगभुतवस्तुसह सदरचे कर्जास तारण गहाण दिले असे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 6673 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी.वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य बाळासाहेब केदारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 6673 दिनांक 29/10/2026 च्या सूची क्र.२ वरून नोंद.