Ferfar #6642 · खुपटी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- सचिन रामेश्वर शिंदे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 06-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 06-10-2026
लिहुन देणार:- 1) दिलीप गजानन घोरपडे 2) फिलीप गजानन घोरपडे 3) सुभाष गजानन घोरपडे 4) राजाराम गजानन घोरपडे 5) शाम गजानन घोरपडे 6) कमल बबन खरात यांचे गट/सर्व्हे क्रमांक70 खाता क्रमांक 73 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार : नितीन परसराम गायकवाड, (खाता क्रमांक :-1369)
इतर माहितीः मौजे खुपटी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील गट नंबर 70 क्षेत्र 1 हे 98 आर यापैकी लिहुन देणार यांचे सामाईक मालकीचे संपुर्ण 0 हे 66 आर क्षेत्रापैकी लिहुन देणार नं. 1 ते नं.6 यांचे अविभाज्य हिश्याला येणारे संपुर्ण 0 हे 49.50 आर क्षेत्र आज रोजी लिहुन घेणार यांना कायम खरेदीखताने विक्री केलेले आहे. तसेच जुन्या वाग वहीवाटीच्या रस्त्याने कायमस्वरुपी जाण्या येण्याचे हक्कासह. तसेच तदंगभुत वस्तुसहित काहीही एक हक्क राखुन न ठेवता आजरोजी लिहुन घेणार यांना कायम खरेदीखताने विक्री केलेले आहे.
यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5958 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्रंमाक दोन वरून नोंद.