Ferfar #6653 · खुपटी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233/1
- Talathi
- सचिन रामेश्वर शिंदे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शा.पाचेगांव
लिहून घेणार : आण्णासाहेब शंकर जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 233/1 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शा.पाचेगांव - 4177
रंगुबाईचा हिस्सा - 4177
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र युबीआई/पाचेगाव/जावक/08/2026 दि 06/08/20 26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.