सातबारा Watch

← मंगळापुर

Ferfar #3933 · मंगळापुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16/2/क
Talathi
तृप्ती अशोक फुकटे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : यशवंत वि का सेवा सह सोसा, गळनिंब लिहुन देणार : नारायण लक्ष्मण गणगे रा. मंगळापुर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 16/2/क क्षेत्र 0.30 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.