सातबारा Watch

← गळनिंब

Ferfar #8737 · गळनिंब

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
153/1/अ
Talathi
तृप्ती अशोक फुकटे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026नोंदीचा प्रकार मयताचे नाव कमी करणेबाबत , श्री रामकिसन विठ्ठल शेळके यांनी मयताचे नाव कमी करणेबाबत अर्ज दिलेवरून श्री विठ्ठल दशरथ शेळके हे दिनांक 20/06/2026 रोजी मयत आले असून त्यांचा मृत्यूचा दाखला बघितला आहे ,स्थानिक चौकशी अहवाल वरुण सदर व्यक्तीचे वारस बरोबर आहेत तरी मृत्यूचा दाखला बघून मयताचे नाव कमी केले असे.