सातबारा Watch

← गळनिंब

Ferfar #8743 · गळनिंब

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
125/1/अ, 126/2/अ/1, 126/2/ब, 126/3/अ
Talathi
तृप्ती अशोक फुकटे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक नेवासा लिहून देणार : सदाशिव सुर्यभान शेळके व सुमन सदाशिव शेळके रा.गळनिंब यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील बुक 1 व 17 पुरवणी भाग 7 खंड क्र यात पान 39 ते 46 वापर 394 नंबरी फाईल केली दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/2/अ/1, 126/3/अ, 125/1/अ, 126/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक 804228959 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.