सातबारा Watch

← गळनिंब

Ferfar #8744 · गळनिंब

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
140/1/क
Talathi
तृप्ती अशोक फुकटे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून घेणार : कै चंद्रभान तात्या शेळके पाटील वि का सेवा सह सो ,गळनिंब लिहून देणार :शंकर सिताराम शेळके रा.गळनिंब यांनी चंद्रभान तात्या शेळके पाटील वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 140/1/क वर रक्कम रुपये 900000 चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.