सातबारा Watch

← गळनिंब

Ferfar #8745 · गळनिंब

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
20/3
Talathi
तृप्ती अशोक फुकटे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून घेणार :कै चंद्रभान तात्या शेळके पाटील वि का सेवा सह सोसा , गळनिंब लिहून देणार :दत्तात्रय आसाराम काशिद रा.गळनिंब यांनी कै चंद्रभान तात्या शेळके पाटील वि का सेवा सह सोसा दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 20/3 वर रक्कम रुपये 500000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.