Ferfar #8756 · गळनिंब
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/2
- Talathi
- तृप्ती अशोक फुकटे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : यशवंत वि का सेवा सह सोसा, गळनिंब
लिहुन देणार : रेणुका नारायण गणगे रा. मंगळापुर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 121/2 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.