Ferfar #3647 · वरखेड
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/2/1/अ/1
- Talathi
- गिते दिनकर बाजीराव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : अरविंद वरखेड वि.का.सेवा सह.सोसा.लि.वरखेड, मु.पो.वरखेड ता.नेवासा जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : किशोर लक्ष्मण राजगुरु रा. वरखेड यांनी अरविंद वरखेड वि.का.सेवा सह.सोसा.लि.वरखेडजा.क्र. 2026/70 दि. 12/10/2026 रोजीचे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156/2/1/अ/1 क्षेत्र 0.3800 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.