सातबारा Watch

← वरखेड

Ferfar #3648 · वरखेड

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
156/2/अ/1
Talathi
गिते दिनकर बाजीराव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : अरविंद वरखेड वि.का.सेवा सह.सोसा.लि.वरखेड, मु.पो.वरखेड ता.नेवासा जि.अहिल्यानगर लिहुन देणार : मंगल अनिल राजगुरु रा. वरखेड अरविंद वरखेड वि.का.सेवा सह.सोसा.लि.वरखेड यांनी जा.क्र. 2026/74 दि. 31/10/2026 रोजीचे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156/2/अ/1 क्षेत्र 0.4300 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.