सातबारा Watch

← माळेवाडी दुमाला

Ferfar #2792 · माळेवाडी दुमाला

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
29/2/अ
Talathi
गिते दिनकर बाजीराव
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : शिरसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या ., शिरसगाव ता.नेवासा जी.अहिल्यानगर लिहुन देणार : भारत उत्तम औटी रा. माळेवाडी दुमाला यांनी शिरसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या शिरसगाव यांचेकडील जा.क्र. 0211दि. 13/10/2026 रोजीचे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/2/अ क्षेत्र 4.0600 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.