सातबारा Watch

← गोगलगाव

Ferfar #5713 · गोगलगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
107/3
Talathi
दादा अहमद शेख
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : गोगलगाव वि.का.सेवा सह.सोसा.लि., गोगलगाव लिहुन देणार : दिपक अशोक मते रा. गोगलगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107/3 क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.