Ferfar #5717 · गोगलगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/1/अ
- Talathi
- दादा अहमद शेख
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : वि.का.सेवा सह.सोसा.लि, गोगलगाव
लिहुन देणार : लिलाबाई वाल्मीक मते रा. गोगलगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 66/1/अ क्षेत्र 1.2000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.