Ferfar #6799 · जळके बुद्रुक
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
स्थावर मालमत्ता जप्ती आदेश :-
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी :-कानिफनाथ नागरी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नेवासा खु.,
कर्जदार :-श्री झगरे बाळासाहेब किसन यांच्या साठी आदेश जामिनदार / मिळकतदार :- सौ नंदा बाळासाहेब झगरे यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद
लिहुन देणार : नंदा बाळासाहेब झगरे रा. जळके बुद्रुक यांनी दिनांक 30/09/2007 प्रमाणे रक्कम रुपये 19104.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/1,120/1,120/5 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदा बाळासाहेब झगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १०७२३ दिनांक 30/09/2007 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19104.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.