Ferfar #8721 · शिरसगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने
मा. तहसिलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/438/2026 दिनांक 10/02/2026 , श्री संत नागेबाबा मल्टि स्टेट को-ऑप.अर्बन क्रे.सो.लि.,अ.नगर याचेकडील जप्ती आदेश जा.क्र 80/2026 दि 6/2/2026 व लवाद दाखला नंबर 61/2024 आलेवरून थकबाकीदार श्री लक्ष्मण भिमराज लंघे यांचे जमीनदार लक्ष्मण भिमराज लंघे यांचे मौजे शिरसगाव येथील गट न.98/1/क क्षेत्र 1 हे 21 आर व गट न.150/4 क्षेत्र 1 हे 01 आर 50 चौ.मी यांचे मिळकतीवर र.रु 104670/- चा जप्ती बोजा इतर हक्कात दाखल केला असे
नोंद आदेशाप्रमाणे